Friday, March 21, 2008

प्रा.मा.म.देशमुख

इतिहासाचार्य मा म देशमुख (थोर इतिहास संशोधक) , नागपुर.
महाराष्ट्रातील परीवर्तन चलवलीचे आधारस्तंभ .... प्रा.मा.म.देशमुख यांनी लिहिलेल्या 'मध्ययुगीन भारताचा इतिहास' या ग्रंथ विरुद्ध प्रतिगामी उच्चवर्ग खवलला.त्यांनी मा.म.देशमुख यांची प्रेतयात्रा काढली .नागपुर विद्यापीठासमोर ग्रंथाची होळी केली.त्या वेली बहुजन विद्यार्थ्यानी आणि तरूनानी प्रेतयात्रा काढनारयाना पिटालून लावले,आणि लगेच मा.म.देशमुख ह्यांची प्रेमयात्रा (गौरव मिरवणुक) काढली.

राष्ट्रजागृति लेखमाला, शिवभारती प्रकाशन,

कोतवालनगर,नागपुर-४२००२२.

) शिवशाही

२) सन्मार्ग

3)राष्ट्रनिर्माते

४) मनुवाद्यांशी लढा

५) रामदास आणि पेशवाई